
Seagull Publishing House

माझ्या पुस्तकांमागील कथा आणि व्यथा
‘हसरे दुःख’ ‘देह झाला चंदनाचा’ ते ‘कर्मसिद्धान्त’ पर्यंतचा
लेखनप्रवास सांगणारं प्रेरणादायी पुस्तक
– राजेन्द्र खेर
₹325.00
Description
दिग्विजय, देह झाला चंदनाचा, गीतांबरी, धनंजय, देवांच्या राज्यात, उदयन, बिंदुसरोवर, हसरे दुःख, दैनंदिन भगवद्गीता, आनंदाचे झाड, हॉलिवूडचे विनोदवीर, गीताशास्त्र, मांदार्य, अवेकेनिंग युवर ब्लिस, मृत्यूचा सोहळा आणि परलोकाचे स्वरूप, बृहत् गीताशास्त्र २ खंड, राम: दोन भाग १) आर्यावर्ताचे पुनरुत्थान २) त्रेतायुगाचा महासंग्राम, कर्मसिद्धान्त अशा वाचनीय पुस्तकांमागची हृद्य पण प्रेरणादायी कहाणी
Product Details
- Published: [ 19 – Oct – 2026 ]
- Format: Paperback
- Edition: 1st
- Pages: [ 210 ]
- ISBN: [978-81-998692-5-7]
- Publisher: Seagull Publishing House