दशानन 

राम–रावण कथा नव्यानं सांगणारी कादंबरी

– जयंत जोगळेकर


₹450.00

Description

रावण हा ब्रह्मदेवाचा पणतू होता. विद्वान होता, वीर होता. त्याने तिन्ही लोक जिंकले होते.पण इतिहासानं त्याला खलनायक ठरवलं. रामायणाचा नायक राम आणि खलनायक रावण ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली समजूत खरी आहे का? रामायणाचा खरा खलनायक कोण होता?

Are You a Writer?


Seagull Publishing House provides professional publishing services tailored to each author’s unique needs, offering customized packages that guide your manuscript from initial submission all the way to publication.