
Seagull Publishing House

वनमाला
परतीचा प्रवास
शब्दांकन : अँड. सुनील पाटणकर
₹290.00
‘श्यामची आई’ चित्रपटात आईची अजरामर भूमिका केलेल्या ‘वनमाला’ यांचं हे थक्क करणारं आत्मचरित्र. त्यांच्या आयुष्याला अनेकविध वळणं मिळाली. नाटक-चित्रपटापर्यंत प्रवास करताना त्यांना विचारपूर्वक पावलं टाकायची होती. पण दैव आडवं येतंच! मग कळत-नकळत जीवन आडवळणावर जातं. तो सारा जीवनपट कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी जसाच्या तसा, मोकळेपणानं या पुस्तकात उलगडला आहे.
- Published: [2026]
- Format: Hardback
- Edition: 1st by Seagull Publishing House
- Pages: [190]
- ISBN: [978-81-998692-0-2]
- Publisher: Seagull Publishing House